शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी...

मुंबई : पंतप्रधान मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते - राज ठाकरे 

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

राष्ट्रीय : राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

गोवा : Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग   

राष्ट्रीय : नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश...

उत्तर प्रदेश : 'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार?

सांगली : एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

राष्ट्रीय : रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले